Marathi Kavita ,Marathi Shayari, Marathi Poem, Marathi Love Poem. Romantic shayari, Prem Kavita, Marathi Chitar Kavita, whatsapp, facebook marathi shayari 2015
तुझी वाट पाहतो आहे
काय होते ते दिवस
काय होता तो काळ
काय ते प्रेमाचे निकष
काय ते प्रेमाचे नवस
नि त्या फुलांच्या माळ एकाएकी काय झाले , कोणास ठाऊक …
हवेत कोलमडले पत्त्यांचे घर ….
हरलो आम्ही प्रेमाचे समर
काही आठवणी आहेत घनदाट , घनदाट पाहतो आहे ….
कोलमडलेल्या रस्त्यांवर , तुझी वाट पाहतो आहे
विध्वंसानंतर देखील येतो ,
परिवर्तनाचा वारा …
जो ओल्या झाख्मांना देतो ,
क्षणभरचा निवारा
विध्वंसानंतर येणारी , ती नवी लाट पाहतो आहे …
कोलमडलेल्या रस्त्यांवर , तुझी वाट पाहतो आहे
प्रेमदेखील एक नाट्य…
सकाळ जग आहे नेपथ्य
यात फक्त आहेत शल्य …
जिंकतो फक्त असत्य
निशेत पावलांनी जी उठते , ती घबराट पाहतो आहे ….